top of page
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि विदर्भ हे संतांचे नंदंवन आहे. या विदर्भात श्री संत गजानन महाराज(शेगाव), श्री संत तुकडोजी महाराज (मोझरी), श्री संत गाडगे बाबा (शेंडगाव) इत्यादी थोर महात्मा पुरुष होऊन गेले.
याच विदर्भात अमरावती जिल्हयातील अचलपुर तालुक्यात लाखनवाडी या गावी श्री संत गुणवंत महाराज होऊन गेले . श्री संत गुणवंत महाराजांनबद्दल बरीच महत्त्वपूर्ण अशी माहिती ह्या संकेत स्थळावर दिलेली आहे.
विदर्भात अमरावती जिल्हयातील अचलपुर ताल्युक्यात लाखनवाडी हे गाव आहे. अचलपुर ( परतवाडा ) बस स्थानकापासुन लाखनवाडी हे संस्थान 15 किमी.अंतरावर आहे. जान्याकरीता बसेस तसेच ऑटोरिक्शा उपल्बध आहे.

bottom of page